भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
--------------------------------
सुरवडी ता फलटण येथील श्रीपती मार्तंड माडकर व व 81 यांचे आज सकाळी वृध्पकाळाने दुखद निधन झाले
त्यांच्या पश्चात एक भाऊ दोन मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दैनिक रोखठोक चे संपादक श्री सुरेश माडकर यांचे ते वडील होते
माडकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत
दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
Comments
Post a Comment