जिल्हा परिषद शिक्षण विभाग सातारा,पंचायत समिती जावली.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग सातारा,पंचायत समिती जावली.
------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
चंद्रशेखर जाधव
------------------------------------
रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने 51वे जावलीतालुका विज्ञान प्रदर्शन 2023--2024 यामध्ये
जावली तालुका विज्ञान प्रदर्शनात कुडाळ शाळा विजेती.
समाजासाठी विज्ञान* हा विषय घेऊन भरलेल्या 51 व्या विज्ञान प्रदर्शनामध्ये जावली तालुक्यातून उच्च प्राथमिक गटांमध्ये कुडाळ शाळेने दैदिप्यमान यश संपादन केले. कुडाळ शाळेचा विद्यार्थी *स्वराज संजय तरडे मार्गदर्शक शिक्षक श्री संदीप किर्वे* यांनी तयार केलेल्या *इझी रुफ क्लिनर* उपकरणास *प्रथम क्रमांकांने मा. गटशिक्षणाधिकारी धुमाळ साहेब यांच्या हस्ते* मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. या यशस्वी विद्यार्थी व शिक्षक *यांचे अभिनंदन मुख्याध्यापक सौ जयश्री गायकवाड केंद्रप्रमुख अरविंद दळवी विस्ताराधिकारी श्री कर्णे साहेब श्रीमती तोडमल मॅडम मा. वाकडे मॅडम प्रोबेशनल गटशिक्षणाधिकारी व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.
सहकारी मार्गदर्शक शिक्षक* श्री संजय शिंगटे, देविंद्रा महामुलकर, श्री.बन्सीधर राक्षे , ज्योत्स्ना वायदंडे , शोभा फरांदे , सचिन पवार विशाल जमदाडे, सचिन कराडे सुनिता पवार शुभांगी तरडे अर्पिता मोरे स्वाती बारटक्के शुभांगी मोहिते निलम पवार दिपाली कुंभार
पालक श्री संजय तरडे व कुटुंबीय श्री समीर जमदाडे
शाळा व्यवस्थापन समिती कुडाळ ग्रामपंचायत कुडाळ या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले
Comments
Post a Comment