सानिका स्पोर्टसच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे यांची निवड.

 सानिका स्पोर्टसच्या अध्यक्षपदी रतन जगताप तर उपाध्यक्षपदी नंदकुमार खराडे यांची निवड.

____________________________

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी

____________________________

मुरगुड येथील सानिका फाउंडेशन च्या अध्यक्षपदी  रतन जगताप , उपाध्यक्ष पदी नंदकुमार खराडे ,  खजीनदारपदी सागर सापळे, तर सचिवपदी निशांत जाधव आणि संपर्कप्रमुख पदी सागर चितळे यांची निवड झाली.

  या निवडी निवास कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक पांडुरंग कुडवे हे होते स्वागत विनायक मुसळे यांनी केले तर प्रास्ताविक सानिका  संस्थापक अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले यावेळी विक्रांत बोरगावे , राजेंद्र सावंत ,सुरज मुसळे , अमर चौगुले,  शिवाजी इंदलकर ,पांडुरंग पुजारी, अमित पाटील ,रमेश भोई ,संजय वारके ,राजू डवरी ,अरविंद नरके ,दिलीप मांगले ,आशिष फर्नांडिस ,गणेश तोडकर ,भैय्या कुडवे ,अजित राजिगरे. आलोक चव्हाण, तुषार डेळेकर , विकी  बोरगावे आदी उपस्थित होते

आभार रणजित मोरबाळे यानी मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.