ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी च्या वतीने विविध मागण्याची निवेदनराधानगरी तहसीलदार यांना सादर.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी च्या वतीने विविध मागण्याची निवेदनराधानगरी तहसीलदार यांना सादर.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी यांच्या वतीने विविध मागण्याची निवेदन राधानगरी च्या तहसीलदार यांना देण्यात आले असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी चे अध्यक्ष डीजी चौगुले व संघटक उमेश गायकवाड यांनी दिली
ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरीयांच्यावतीने हॉटेल मालकांनी भजी वडा बांधून देण्यासाठी जो पेपरचा कागद वापरला जातो त्यापासून आरोग्यास धोका असल्याने त्याऐवजी प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरण्यात याव्यात व राधानगरी मेन रोडवर एसटी स्टँड वर्णे कॉर्नर अंबाबाई देवालय या तीन ठिकाणी रस्त्यावर स्पीडब्रेकर बसवण्यात यावेत तसेच राधानगरी येथील डॉक्टर मेडिकल किरण दुकान व्यापारी हे जनतेचे 24 तास सेवा देऊन सहकार्य करत आहेत त्यामधील पाच ते दहा व्यापाऱ्यांची निवड करून ग्राहक दिना दिवशी प्रसिद्ध पत्रक देऊन सत्कार करण्यात यावा अशा मागणीची निवेदन राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना देण्यात आले
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र महाराष्ट्राचे जिल्हा प्रतिनिधी सौ पुनम देसाई सतीश फणसे तालुकाध्यक्ष डी जी चौगुले डी डी पाटील उमेश गायकवाड रवींद्र घाडगे विठ्ठल चव्हाण संतोष हावळ इत्यादी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखेचे पदाधिकारी हजर होते
Comments
Post a Comment