भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा आय टी संयोजक, सोशल मीडिया संदीप गुंजकर, यांची निवड,

 ,भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा आय टी संयोजक, सोशल मीडिया संदीप  गुंजकर, यांची निवड,

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकुर 

----------------------------------------

भाजपाचा निष्ठावान कार्यकर्त, संदीप गुंजकर भाजपा रिसोड मालेगाव विधानसभा आयटी  संयोजक निवड करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणीस , प्रदेश अध्यक्ष , चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष शाम भाऊ बढे , आमदार राजेंद्र पाटणी , माजी मंत्री अनंतराव देशमुख , माजी आमदार विजयराव जाधव , निवडणूक प्रमुख अँड नकुल अनंतराव देशमुख, प्रदेश सदस्य राजू पाटील राजे, जिल्हा महामंत्री गजानन भाऊ लाटे , लखन सिंग ठाकूर, यांच्या मार्गदर्शक खाली नियुक्ती करण्यात आली, उपस्थित, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष भाऊ खरात, जिल्हा उपाध्यक्ष  अशोक सानप, तालुकाध्यक्ष स्वप्निल भाऊ सरनाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल भुतेकर , तालुका सरचिटणीस भूषण पाटील , ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष संदीपीप भाऊ धांडे , नगरपरिषद नगराध्यक्ष असंकर महाराज , माजी नगराध्यक्ष  यशवंत भाऊ देशमुख , शहराध्यक्ष नंदू भाऊ मगर ,सारचिटणीस अमोल लोथे , सरचिटणीस धनंजय  मानवतकर , उपाध्यक्ष रणजीत सिंग ठाकूर , उपाध्यक्ष  दीपक  गिराम , युवा शहराध्यक्ष सागर डांगे, मनोज अनसिंगर , सुनील जुमडे, मयूर नकवान , अक्षय सानप , सर्व पदाधिकारी जिल्हा तालुका शहर व कार्यकर्ता या सर्व उपस्थित मध्ये नियुक्ती करण्यात आली यापूर्वी  संदीप गुंजकर हे भाजपा उपाध्यक्ष रिसोड शहर व सोशल मीडिया  प्रमुख रिसोड तालुका , विविध पदावर पक्ष संघटातून जबाबदारीच्या संभाळले आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.