महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी मा. श्री धनाजीराव बबन आगलावे यांची निवड.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी मा. श्री धनाजीराव बबन आगलावे यांची निवड.
----------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
शाहूवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
----------------------------
शाहुवाडी :महाराष्ट्र नवनिर्माण सेना* संस्थापक अध्यक्ष मा. श्री.राज साहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे साहेब यांच्या आदेशानु सार तसेच कोल्हापूर.जिल्हा संपर्क अध्यक्ष मा. श्री. जयराज दादा लांडगे साहेब व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. श्री गजानन जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शाहुवाडी तालुका अध्यक्षपदी मा. श्री. धनाजीराव बबन आगलावे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना कोल्हापूर
जिल्हाध्यक्ष संजय पाटील*यांनी निवडीचे पत्र देऊन अध्यक्षपदी नियुक्ती केली या कार्यक्रमास उपस्थित कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज बाबा काटकर नवी मुंबई सानपाडा विभाग अध्यक्ष संजय पाटील साहेब विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष. उपाध्यक्ष. विभाग अध्यक्ष. उपविभाग अध्यक्ष. तसेच महाराष्ट्र सैनिक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment