श्री महालक्ष्मी सह दुध संस्थेची यशस्वी घौडदौड.

 श्री महालक्ष्मी सह दुध संस्थेची यशस्वी घौडदौड.

-----------------------------

 मुरगूड प्रतिनीधी 

जोतीराम कुंभार

-----------------------------

सोनगे.( ता. कागल ) येथील श्री. महालक्ष्मी सह दुध व्याव. संख्या मर्या. सोनगे या संस्थेची चेअरमन, व्हा चेअरमन, व दुध उत्पादक सभासद तसेच संस्थेचा नोकर वर्ग या सर्वाच्या सहकार्या मुळे संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

१३२सभासद संख्या असलेल्या या संस्थेचे दुध संकलन ११५० लिटर आहे. सभासदाना एका वर्षामधे सरासरी दसरा , दिवाळी बोनस व इतर जास्तीत जास्त सवलती  सभासदाना देण्याचा देण्याचा संस्थेचा कल असतो .यावर्षीच्या दिवाळीसाठी दुध उत्पादक सभासदाना १८ लाख बोनस वाटण्यात आला त्यामधे म्हैस१५ टक्के व गाय १३ टक्के असा वाटण्यात आला. तसेच दुध संस्थेतर्फे सभासदाना ५६०,००० इतकी रकम भविष्य कलाण निधी वाटण्यात आली. संस्थेची स्वमालकीची तीन मजली इमारत आहे .

  दिवाळीपूर्वी १८ लाखाचा बोनस वाटप करण्यात आला. दरम्यान गावचे दैवत चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमीत्त ५ लाख५७ हजाराचा फरक तर दसरा सणासाठी १२ लाखांच्या ठवीचे वाटप करण्यात आले होते. या सर्वाच्या परिक्षमामुळे संस्थेला सतत आँडीट वर्ग अ मिळाला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.