संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय बौध्द सभा यांच्याकडून संविधान गुण गौरव परीक्षा संपन्न.
संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय बौध्द सभा यांच्याकडून संविधान गुण गौरव परीक्षा संपन्न.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
-----------------------------------
दिघा(विष्णू नगर ):-भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधान आपल्यासाठी महत्वाचे आहे. त्या अनुसंघाने भारतीय बौध्द महासभा शाखा विष्णू नगर येथे संविधान गुण गौरव परीक्षा संपन्न झाली. यावेळी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करण्यात आले. मान्यवरांनी भारतीय संविधानाबद्दल माहिती विध्यार्थीयांना दिली. ही परीक्षा तीन भाषेत म्हणजे मराठी, इंग्लिश आणि उर्दू घेण्यात आली.परीक्षेसाठी विध्यार्थीच्या चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी , जगदीश शेट्टी,संजय गायकवाड, सिद्धांत शेजवळ, राहुल देशमाने, रुपचंद कांबळे,पुष्पा कांबळे, सविता ढवळे, ऋतुजा माळवे, मनीषा साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या परीक्षा केंद्राचे प्रमुख अजय माळवे हें होते.
Comments
Post a Comment