मुखेड ते मुंबई ट्रॅव्हल्सवाले प्रवासाची करतात पिळवणूक.
मुखेड ते मुंबई ट्रॅव्हल्सवाले प्रवासाची करतात पिळवणूक.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
-------------------------------------
नवी मुंबई :- सध्या नुकतीच दिवाळी उत्साह साजरी झाली असून मुंबई वरून गावाकडे दिवाळी साजरी करण्यासाठी लोक गावाकडे जात असतात. त्याच दरम्यान मुंबईहुन मुखेड, उदगीर सिटटींग भाडे 1500रु ते शिलिपर भाडे 3000ते 2500भाडे आकारण्यात आले होते. पण आता दिवाळी झाली असून देखील खाजगी ट्रॅव्हल्सवाले आपली मनमानी करून प्रवासाकडून तिकीट जास्त आकारत आहेत. मुखेडहुन मुंबई ला येण्यासाठी शिटटींग साठी 1500रु, कॅबिन 750रु, आणि शिलिपर शीट साठी 3500रु तिकीट घेत आहेत. या तिकिटामुळे प्रवासाचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
Comments
Post a Comment