मराठा समाजाच्या आंदोलनाला आरक्षणा ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चा जाहीर पाठिंबा.
मराठा समाजाच्या आंदोलनाला आरक्षणा ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चा जाहीर पाठिंबा..
-----------------------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधि
सूर्यकांत जाधव
-----------------------------------------------
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या हितासाठी व हक्काच्या आरक्षणासाठी लढा उभारला आहे मराठा आरक्षण साठी अनेकांनी जीव गेले आहे अनेकांनी आत्महत्या केली आहे याला सरकार जबाबदार असल्या ने मराठा समज्याचा अंत पाहू नये सुप्रीम कोर्टामध्ये कायम स्वरुपी साठी चालेल असे हक्काचे आरक्षण द्यावे मनोज जरांगे यांच्या लढ्यामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन व साखळी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चा जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे पुढील काळात मराठा बांधवांना आरक्षण न मिळाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली वतीने आंदोलन करणार असे जिल्हा सचिव किरण बगाडे म्हणाले यांनी यावेळी पाठिंबा देण्यासाठी सुहास चव्हाण, जितू परिहार, विवेक परिहार , अविराज परिहार आयुष कांबळे सामजिक कार्यकर्ते सूर्यकांत जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment