मुंबईतील अभिरूप युवा संसदेत गौरव पाटील करणार कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व.

 मुंबईतील अभिरूप युवा संसदेत गौरव पाटील करणार कोल्हापूर जिल्हयाचे नेतृत्व.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे 

------------------------------------

राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर या ग्रामीण भागातील  गौरव दगडू पाटील हा तरुण युवा संसदेत कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व  करणार आहे. विशेष म्हणजे नुकत्याच भारत सरकार द्वारे दिल्ली येथे झालेल्या "मेरी माती मेरा देश" या अमृत कलश यात्रेकरिता सुद्धा गौरव ची निवड जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली होती

ही राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2023 रोजी राजधानी मुंबई येथील मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस, सांताक्रुज येथे संपन्न होणार आहे या

दोन दिवस चालणाऱ्यासंसदेत विधानभवन, राजभवन, आणि मंत्रालयाच्या भेटीसुद्धा या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत, गौरव च्या निवडीच कौतुक केले जात आहे, याच निवडीचे श्रेय त्याने आईवडील आणि नेहरू युवा केंद्र कोल्हापूरच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी मॅडम यांना दिले असल्याचे गौरव पाटील यांनी सांगितले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.