25 नोव्हेंबर 2023 रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे संविधान महासन्मान सभेसाठी नवी मुंबई येथील नागरिकानी हजारोच्या वतीने सामील व्हा....नवी मुंबई महानगरअध्यक्ष.
25 नोव्हेंबर 2023 रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे संविधान महासन्मान सभेसाठी नवी मुंबई येथील नागरिकानी हजारोच्या वतीने सामील व्हा....नवी मुंबई महानगरअध्यक्ष.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
--------------------------------------
मुंबई : प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आसलेल्या संविधान गौरव महासभेची पूर्व नियोजित तयारी म्हणून वंचितचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिलिप (भाई) बंदिचोडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपुर्ण मिटींग संपन्न झाली. त्यावेळी नवी मुंबईतील आप आपल्या विभागातून कार्यकर्ते पदाधीकारी यांनी आदरणीय : अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या महासभेला तन, मन, धनाने सहकार्य करून हि संविधान महासभा यशस्वी करण्यासाठी नागरिकानी हजारोच्या वतीने सामील व्हा असे जाहीर अहवान नवी मुंबई महानगरअध्यक्ष यांनी केले. *जिथे कमी तिथे आम्ही* सक्षम पणे आपल्या पाठीशी ऊभे आहोत. *संविधान महासभेला* येण्या जाण्याची सुविधा म्हणून पाच बसेस व खान पाण ची व्यवस्था अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. असे अहवान त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment