साताऱ्यात अमृत कलश यात्रा.
साताऱ्यात अमृत कलश यात्रा.
सातारा जिल्हा परिषद ते पोवई नाका दरम्यान माझी माती माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. शिवतीर्थवार अमृत कसलाशाचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन करून मुंबई येथे जाण्यासाठी अमृतकलश स्वयंम सेवकांकडे सुपूर्त करण्यात आले, या वेळी पालक मंत्री शंभूराजे देसाई जिल्हा अधिकारी जितेंद्र डुड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्राम पंचायत विभागाच्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment