किरण अडागळे तोतया पत्रकार सिध्द करा एक लाख रुपये जिंका.
किरण अडागळे तोतया पत्रकार सिध्द करा एक लाख रुपये जिंका.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------
पश्चिम महाराष्ट्रातून प्रसिद्ध होणारे दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन महाराष्ट्र या युट्युब व दैनिकाचे पत्रकार बोगस दाखवा एक लाख रुपये बक्षीस जिंका व बोगस पत्रकार असल्याचे सिध्द न केल्यास बदनामी केल्याबद्दल मानहानी दावा दाखल मा.नागपूर व कोल्हापूर न्यायालयात करण्यात येणार असल्याचा इशारा दैनिक सुपर भारत कोल्हापूर आवृत्तीचे संपादक व
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र youtube चे सहसंपादक शशिकांत कुंभार यांनी दिला आहे
----------------------------
सर्व पोर्टल चैनल चे पत्रकार तोतया आहेत का?
---------------------------
साताऱ्यामध्ये अनेक पोर्टल व यूट्यूब चैनल चालू आहेत त्या चैनल वर काम करणारी सर्व पत्रकार बोगस आहेत का असा सवाल
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्रचे सहसंपादक शशिकांत कुंभार यांनी केला आहे
आज साताऱ्यामध्ये अनेक पोर्टल व नामांकित दैनिक सुरू आहेत मग दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या पोर्टल व दैनिकाची अलरर्जी सातारा मधील पत्रकारांना का होत आहे
------------------------------------
दैनिक सुपर भारत व
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र सातारा मधील वाचकाच्याकडून वाढता प्रतिसाद
--------------------------------
दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र या दैनिक व पोर्टल चैनल ला साताऱ्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला व वाचक प्रतिसाद देत आहेत व लोकप्रियता वाढत आहे
दैनिक सुपर भारत व
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र youtube चे पत्रकार सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण , अडागळे यांच्या विरोधात काही पत्रकारांनी बोगस पत्रकार आहे अशी तक्रार दैनिक सुपर भारतचे कार्यकारी संपादक आशिष बडवे व फ्रंटलाइन न्यूज youtube महाराष्ट्रचे संपादक शशिकांत कुंभार यांच्याकडे केली आहे त्यानंतर दोन्ही संपादक यांनी किरण अडागळे यांना तात्काळ काम बंद करण्याचे आदेश दिला
---------------------------------
पैसे खाणाऱ्या पत्रकारांचे
दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र हे कदापी समर्थन करत नाही आणि करणार ही नाही
-------------------------------------
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टींना वाचा फोडण्यासाठी माध्यमांना पत्रकार निवडणे व त्यांच्याकडून काम करून घेणे गरजेचे आहे सर्वच पत्रकार पैसे खातात असे आम्ही म्हणत नाही आणि म्हणणारही नाही काही भष्टाचारी लोकांच्यामुळे पत्रकारिता बदनाम होत आहे यास आमची सहमती आहे
शासकीय कार्यालयामध्ये भ्रष्टाचार होतो का नाही? जर होत असला तर त्याविषयी आवाज उठवणे गरजेचे असते व ती बातमी लोकांच्या पर्यंत पोचवणे तितकीच महत्वाची असते
अशा अनेक सरकारी कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध बातम्या लावून किरण अडागळे यांनी अनेक सरकारी अधिकाऱ्यांची भांडाफोड केलेली आहे .
----------------------------------------
शहर पोलिसांची तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ.
-------------------------------
किरण आडागळे यांना सातारा मधील पत्रकाराने मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दाखल करुन घेण्यास शहर पोलिसांनी का टाळाटाळ केली ? हा एक प्रश्नच आहे
---------------------------------------
किरण आडागळे हे बोगस पत्रकार असल्याचे सिध्द करा व रोख लाखांचे बक्षीस मिळवा
-------------------------------------
तसेच अनेक शासकीय खात्यामध्ये अधिकारी व कर्मचारी लाच घेतली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची घटना ताज्या आहेत व पत्रकार यांनी शासकीय अधिकारी यांच्याकडे कामाचा मोबदला मागितलं म्हणून त्यांनी लाच घेतली असे होत नाही म्हणून(आज महाराष्ट्रामधून अनेक पत्रकार पोर्टल व यूट्यूब चैनल ला काम करतात तर ते सर्व पत्रकार बोगस आहेत का? सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण आडागळे हे कोणत्याही संघटनेचे सभासद नाहीत तर सातारा मधील पत्रकारांची अब्रू का जाते?) दैनिक ऐक्य मधील पत्रकार आडागळे यांनी नावात साम्य आहे म्हणून सातारा शहर पोलीस ठाण्यात किरण आडागळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांना आमचे असे आवाहन आहे की किरण अडागळे हे बोगस पत्रकार आहेत हे त्यांनी मा.न्यालयात सिद्ध करावे ते त्यांनी सिध्द केल्यास त्यांना रोख एक लाख बक्षीस जाहीर करतो पत्रकार बोगस असे ठरवून त्यास मारहाण करून त्यांच्या वर खोटा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करण्यात येत आहे.
(पैशाची मागणी करणे याचे दैनिक सुपर भारत
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र कदापी समर्थन करत नाही आणि करणारं हि नाही )म्हणून
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्रचे संपादक शशिकांत कुंभार यांनी
(फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत चा पत्रकार किरण अडागळे हा बोगस पत्रकार असल्याचे सिध्द करा असे आवाहन साताऱ्या मधील पत्रकारांना केलं आहे जर गुरुदास अडागळे किरण अडागळे हा बोगस पत्रकार असल्याचे सिध्द केले तर साताऱ्या मधील पत्रकारांना रोख एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे)बोगस पत्रकार दाखवा व एक लाख रुपये बक्षीस जिंका तसे सिध्द न झाल्यास संबंधित दैनिक युट्युब पोर्टल व नामांकित टिव्ही चैनल त्यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून बदनामी केल्याबद्दल मानहानीचा चा दावा मा न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे, दैनिक सुपर भारत कोल्हापूर जिल्हा आवृत्ती संपादक व फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्राचे सहसंपादक शशिकांत कुंभार यांनी सांगितले
Comments
Post a Comment