बोरगांव पोलीसांनी केली बेकायदेशीर धंद्यावर कारवाई घेतले दोघांना ताब्यात!
बोरगांव पोलीसांनी केली बेकायदेशीर धंद्यावर कारवाई घेतले दोघांना ताब्यात!
बोरगांव पोलीसांनी बेकायदेशीर धंद्यावर करडी नजर ठेवत बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले
बेकायदेशीर दारुची विक्री करताना पाडळी गावच्या हद्दीत मनोज बाळकृष्ण गायकवाड यास जुन्या साॅ मिल स्टॉपच्या पुला शेजारी असलेल्या आडोशाला मुद्दे मालासह ताब्यात घेतले
तर मौजे बोरगांव मधील बेघर वस्तीत पान टपरीच्या पाठीमागे कल्याण मटका घेत असताना सत्यवान बाळकृष्ण साळुंखे व व.40 यास ताब्यात घेतले
बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तेलतुंबडे यांनी बेकायदेशीर धंद्यावर कठोर कारवाई केल्यामुळे महिला वर्गामधून त्यांचे कौतुक केलं जातं आहे.
Comments
Post a Comment