राजाराम तलाव जलतरण प्रेमी मंचच्या वतीने मराठी आरक्षणाला अनोख्या पध्दतीने पाठिंबा !
राजाराम तलाव जलतरण प्रेमी मंचच्या वतीने मराठी आरक्षणाला अनोख्या पध्दतीने पाठिंबा !
आज दि.२९/१०/२०२३ रोजी राजाराम तलाव जलतरण प्रेमी मंचच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मा.मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा व गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध याकरिता राजाराम तलाव येथे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.त्यामध्ये धनपाल संकपाळ, नामदेव वाईंगडे, किरण माने,अनिल शेलार,अनिल पाटील, संभाजी देसाई,अमर परीट,संदीप पाटील,अनंत कोळी, विनोद थोरात, संदीप कोळेकर,जयसिंग पवार, जनार्दन पाटील,शिवाजी प्रभू, अमर यादव, बाबुराव यादव, जितकर साहेब,शिंदे साहेब उपस्थित होते
Comments
Post a Comment