सर्वोच्च नोबेल पुरस्कार कोविड लस बनविल्या बद्दल यांना प्रदान.
सर्वोच्च नोबेल पुरस्कार कोविड लस बनविल्या बद्दल यांना प्रदान.
सातारा: जगातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार हा कॅटलीन काशिको आणि ड्रु वेसमन यांना वैद्यकीय विज्ञानातील योगदाणाबद्दल प्रदान करण्यात आला. कोविड चा सामना करण्यासाठी mRNA लसीच्या विकासामध्ये न्यूक्लीओसाईड बेशशी संबंधीत शोधासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नोबेल संघाने सोमवारी एका निवेदनात ही माहिती दिली.
Comments
Post a Comment