सार्वजनिक हॉलचे व श्री लक्ष्मी मंदिर परिसरात नव्याने बसविलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेराच्या यंत्रनेचे उद्घाटन .
सार्वजनिक हॉलचे व श्री लक्ष्मी मंदिर परिसरात नव्याने बसविलेल्या सी.सी.टी.व्ही कॅमेराच्या यंत्रनेचे उद्घाटन .
तसेच लक्ष्मी कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आणि लक्ष्मी नवरात्र उत्सव मित्र मंडळाने बसवलेल्या दुर्गामातेचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी दर्शन घेतले.यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड,कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील.
वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश पाटील,वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे,कोडोली गावच्या सरपंच भारती पाटील,उपसरपंच प्रविण जाधव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे,अशोक भोसले,सिराज मुल्ला,आनंदराव शेळके,भारत पाटील,गणेश शेडगे,उदयसिंग पाटील,मोहन राबाडे,शिवकुमार सावंत (दाजी) यांच्यासह लक्ष्मी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ आणि लक्ष्मी नवरात्र उत्सव मित्र मंडळाचे सर्व सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment