आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार व युवकांना संधी देणार.- राजेश उर्फ बाळ नाईक
आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार व युवकांना संधी देणार.- राजेश उर्फ बाळ नाईक
कोल्हापूर;-तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्र शेखर राव व रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार सर्व निवडणुका स्वबळावर लढणार व युवकांना संधी देणार आहे असल्याचे मत शेतकरी संघटना व बि आर एस पक्षाचे कार्यकर्ते राजेश उर्फ बाळ नाईक यांनी भारत राष्ट्र समिती तसेच शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत सर्किट हाऊस येथे बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तेलंगणा राज्यांचे मॉडेल जर महाराष्ट्र राज्यात राबवलं तर महाराष्ट्रात कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही
इथुन पुढे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व बि आर एस पक्षाचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करतील असं ते म्हणाले यावेळी श्रद्धा महागावकर, बाबुराव पाटील, सतीश मोटे ,मयूर मोहिते ,गणेश तडाखे ,शहीद शेख, सुहास हुपरीकर ,सुभाष पाटील, बबन कावडे, महेश कांजर, दिग्विजय चरणकर ,धनाजी सकटे, घोरपडे, बीजी मांगले ,संग्राम गायकवाड, मनीष महागावकर ,निशा कांबळे ,,शाईन बरगीर, सुमाय, प्रसाद सुतार, अय्यज मुजावर, योगेश पाटील, बाबासो तांदळे, शेखर म्हस्के,, धोंडीराम गुरव, व सर्व तालुका प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment