राधानगरी येथे नवरात्रोत्सव ची सांगता.राधानगरी येथे नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटाने संपन्न.

 राधानगरी येथे नवरात्रोत्सव ची सांगता.राधानगरी येथे नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटाने संपन्न

राधानगरी येथे नऊ दिवस चालणारा नवरात्र उत्सव हा घरोघरी व ग्रामदेवतेच्या देवळामध्ये नवरात्र करी आपले मनोकामना पुरी झाल्याबद्दल काही ग्रामस्थ डोंगराई अंबाबाई व लंगोबा मंदिरामध्ये नवरात्र ला बसले जातात व देवळामध्ये व घरोघरी विविध प्रकारचे धान्यमातीमध्ये मिसळून त्याची देवासमोर पूजा करून नऊ दिवस त्या कुंभा स पाणी वाहून विविध प्रकारचे धान्य किती प्रमाणात उगवलं गेलं याची आपण लक्ष्मी समजून पूजा केली जाते तसेच देवळा मधील व घरोघरी उगवला धान्याचे कुंभ म्हणजे देव समजून गावातील देव देवतांचे समवेत नदी मध्ये कुंभाचे वाजत गाजत  विसर्जन केले जाते


यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर असतात

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.