निधन वार्ता.

 निधन वार्ता.

 

कै सुलाबाई गणपत जाधव रा. भणंग . यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले

हनुमान उदय मंडळ भणंगचे माजी अध्यक्ष श्री सुजीत सुर्यकांत जाधव यांच्या आजी होत .

त्या भणंग गावचे ग्राम दैवत श्री पाडळेश्वर देवाचे निशांत भक्त होत्या .

त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी ,सुना , नातवंडे , नात सुना व परतुंडे आहेत.

त्यांचा आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.