वसगडे व सांगवडे गावांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा!
वसगडे व सांगवडे गावांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा!
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
---------------------------------------
वसगडे. सांगवडे गावातील रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावेत रुग्णांचे प्राण वाचावेत यासाठी स्वर्गीय दुर्योधन दादा पाटील व स्वर्गीय राजमती दुर्योधन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुकुमार दुर्योधन पाटील व उज्वला सुकुमार पाटील यांनी वसगडे गावातील भाजी मार्केट येथे मोफत रुग्णवाहिका वसगडे व सांगवडे गावातील रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पण केली
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ आर आर कुंभार तर प्रमुख पाहुणे मा.श्री अशोक रोकडे (संस्थापक अध्यक्ष व्हाईट आर्मी कोल्हापूर)
प्रमुख उपस्थिती सौ योगिता बागडी सरपंच वसगडे सौ रुपाली कुंभार, डॉक्टर चामुंडराय पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वसगडे ,श्री भुजगोडा पाटील, मा सुनील पाटील,श्री संजय पाटील, प्राचार्य डॉ एच पी पाटील,श्री शितल भेडवंडे, श्री भालचंद्र गुरव, श्री अभय चौगुले, श्री बळीराम देसाई, श्री महावीर वळीवडे, प्रकाश नलावडे, प्रदीप देवारे सुरेश कारंडे, राजेंद्र धनगर व वसगडे सांगवडे मधील ग्रामस्थ उपस्थित होते
Comments
Post a Comment