शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख व एक समाजशील व्यक्तिमत्व.

 शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख व एक समाजशील व्यक्तिमत्व.

 श्री एकनाथदादा ओंबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन.

 मेढा:- _शिवसेना सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख

 श्री एकनाथदादा ओंबळे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने  मौजे केडबे येथे दिनांक 6 रोजी सकाळी 9ते2 वाजेपर्यंत सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे.

या शिबिरामध्ये_ 

 स्त्रीरोग तज्ञ

बालरोग तज्ञ

  मधुमेह तज्ञ 

संधिवात तज्ञ

नेत्ररोग तज्ञ

कर्करोग तपासणी

शुगर

ब्लड प्रेशर

रक्त तपासणी 

इत्यादी आजारासंबंधी मोफत आरोग्य तपासण्या व मोफत औषधे वाटप होणार आहेत.

 *तरी भागातील नागरिकांनी या सर्वरोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा ,असे अवाहन श्री एकनाथ ओंबळे मित्र मंडळाने केले आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.