कु. पै. सृष्टी रेडेकर हिने मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश.
कु. पै. सृष्टी रेडेकर हिने मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश.
पिंपळे पैकी भाचारवाडी (ता. पन्हाळा )येथील कु. पै. सृष्टी
रेडेकर हिने मध्यप्रदेश येथे राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश मिळाले बद्दल आम डॉ.विनय कोरे सावकार यांच्या हस्ते सत्कार संपन्न
पिंपळे पैकी भाचरवाडी (ता.पन्हाळा) येथील कु.पै.सुष्टी सचिन रेडेकर हिने मध्यप्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत ३६ किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना रौप्यपदक पटकाविल्याबद्द्ल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी तिचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पिंपळे पैकी भाचरवाडी गावचे माजी सरपंच बाबासो पाटील,सर्जेराव पाटील (सर),बाळू आडुरकर,संजय जाधव,ग्रामपंचायत सदस्य रमेश चौगले,तातोबा गायकवाड,रामचंद्र पाटील,सुरेश पाटील,बळीराम चौगले,रामचंद्र रेडेकर,मधुकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment