भाजप युवा मोर्चाची जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजित घनवटकर यांची नियुक्ती.
भाजप युवा मोर्चाची जिल्हा उपाध्यक्षपदी अभिजित घनवटकर यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टी दक्षिण रत्नागिरीच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारणीची नुकतीच घोषणा झाली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी अभिजित घनवटकर यांच्याकडे देण्यात आली आहे अभिजित घनवटकर हे गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात मुख्य पुजारी आहेत, अभिजित घनवटकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment