तोरस्करवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गारगोटी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू.

 तोरस्करवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या गारगोटी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू.


राधानगरी तालुक्यातील आडोली येथील तोरस्कर वाडीचा धबधबा  पाहण्यासाठी गेलेल्या गारगोटी येथील प्रणव काळकुटी हा युवक बुडून मयत झाल्याची घटना आज दुपारी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की गारगोटीतील युवक प्रणव कळकुटी हा अडोली पैकी तोरस्करवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी गेला असता तो बुडून मयत झाला असून अजून एक जण बेपत्ता झाला आहे त्याचा शोध राधानगरी पोलीस घेत असल्याचे समजते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.