साताऱ्यातील तीन रस्त्याच्या काँकरिटीकरणासाठी 25 कोटी निधी मंजूर करून आणला.
साताऱ्यातील तीन रस्त्याच्या काँकरिटीकरणासाठी 25 कोटी निधी मंजूर करून आणला.
सातारा :आमदार- छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातत्याने केंद्रातून कोणत्या ना कोणत्या निधीकारिता व तो निधी मंजूर करून आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असताना सातारकरांना पाहावयास मिळत असतात. त्यांच्या मागणीनुसारच राज्याच्या नगरविकास विभागामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना निधी उपलब्ध झाला तो निधी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील मुख्यमंत्री-एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment