राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरीक्षक ईश्वरा ओमाशे यांना सण 20 23 चा गणेशोत्सव पुरस्कार जाहीर.
राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निरीक्षक ईश्वरा ओमाशे यांना सण 20 23 चा गणेशोत्सव पुरस्कार जाहीर.
राधानगरी तालुक्यामध्ये सन 2023 मध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो तो शांततेने पार पाडण्याचे काम राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांनी चांगला तरणे कामगिरी केल्याबद्दल त्यांना गणेश उत्सव पुरस्कार कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केला आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये राशिवडे राधानगरी या दोन गावांमध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यावेळी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढली जाते यासंबंधी राशिवडे व राधानगरी विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांना नेमाचे पालन करण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या त्याचे पालन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतले होते या दोन्ही गावांमध्ये पोलीस बंदोबस्त चोक ठेवण्यात आला होता या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दखल घेऊन राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमाशे यांना 2023 चा गणेशोत्सव पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यामुळे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment