कल्मेश्वर स्पोर्ट्स क्लब कालकुंद्री आयोजित भव्य खुल्या गटातील मुलांच्या व मुलींच्या तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या व 14 वर्षांखालील मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संप्पन.

  कल्मेश्वर स्पोर्ट्स क्लब कालकुंद्री आयोजित भव्य खुल्या गटातील मुलांच्या व मुलींच्या तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या व 14 वर्षांखालील मुलांच्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संप्पन.

-------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------

निकाल खालीलप्रमाणे...

14 वर्ष वयोगटातील मुले

प्रथम क्रमांक - कु वैष्णव शिवाजी जाधव - तारेवाडी

द्वितीय क्रमांक - कु वेदांत होसुरकर - टोपीणकट्टी

तृतीय क्रमांक - कु श्रेयस विलास गुजर - गडहिंग्लज 

चतुर्थ क्रमांक - कु सर्वेश राजेश नाईक - बेळगाव 

पाचवा क्रमांक - कु स्वराज शिद्राय नागराज - अगसगे


17 वर्षांखालील मुले

प्रथम क्रमांक - कु रूतीक राजकुमार वर्मा - गडहिंग्लज 

द्वितीय क्रमांक - कु भूषण गंगाराम गुरव - सनहोसूर

तृतीय क्रमांक - कु दक्ष दिपक पाटील - कडोली

चतुर्थ क्रमांक - कु पृथ्वीराज रमेश कांबळे - महागाव

पाचवा क्रमांक - कु ओमकार विजय अर्दाळकर - सरंबळवाडी


17 वर्षांखालील मुली

प्रथम क्रमांक - कु चंदना विठ्ठल गोरूले - महागाव 

द्वितीय क्रमांक - कु भूमी किरण बेळगावकर - हुंदळेवाडी

तृतीय क्रमांक - कु प्राची लक्ष्मण राजगोळकर - होसूर

चतुर्थ क्रमांक - कु श्रेया संतोष डांबरे - संकेश्वर 

पाचवा क्रमांक - कु आरती मारूती आतिवाडकर - कौलगे 


खुलागट मुली

प्रथम क्रमांक - कु रोहिणी लक्ष्मण पाटील - गडहिंग्लज 

द्वितीय क्रमांक - कु चंदना विठ्ठल गोरूले - महागाव 

तृतीय क्रमांक - कु नफीसा मीरसाहेब मुल्ला - लिंगनूर 

चतुर्थ क्रमांक - कु भक्ती सुनील पोटे - महागाव 

पाचवा क्रमांक - कु स्नेहा लक्ष्मण भोसले - महागाव 


खुलागट मुले

प्रथम क्रमांक - कु विवेक नारायण मोरे - दाटे

द्वितीय क्रमांक - कु प्रदीप राजपूत - संभाजीनगर 

तृतीय क्रमांक - कु अनिकेत कुट्रे - चंदगड 

चतुर्थ क्रमांक - कु बबन परशराम शिंदे - नेसरी

पाचवा क्रमांक - कु लक्ष्मण पाटील - बेळगाव  


या स्पर्धेदरम्यान गावातील विशेष व्यक्तींचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये श्री शंकर अर्जुन पाटील (लष्कर सेवानिवृत्ती),श्री मारूती रामू नाईक(लष्कर सेवानिवृत्ती),श्री कल्लापा जोतिबा पाटील गुरुजी (नेशन बिल्डर पुरस्कार कोल्हापूर),श्री सुभाष लक्ष्मण बेळगावकर सर(नेशन बिल्डर पुरस्कार कोल्हापूर),श्री आप्पासो ओमाणा पाटील गुरुजी (लायन्स आदर्श पुरस्कार गडहिंग्लज राॅयल)


या स्पर्धेच प्रमुख आकर्षण हे खुल्या गटातील धावपटू कु विवेक नारायण मोरे - दाटे यांनी सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याचे मंडळामार्फत विशेष आभार... आणि ही स्पर्धा विशेष गाजविणारे कालकुंद्री गावचे सुपुत्र श्री बाजीराव यल्लापा पाटील वय वर्ष 58 असुनही त्यांनी 6 किलोमीटर अंतर अगदी 8 व्या क्रमांकावर येत पूर्ण केलं त्या बद्दल त्यांना खरोखर मानाचा मुजरा...

  या स्पर्धा पार पाडण्यासाठी गावातील सर्व मंडळांचे,ग्रामपंचायत कालकुंद्रीचे,श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी,केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री सर्व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावातील सर्व सर्व लहानथोर लोकांचे आभारी आहोत...

   या स्पर्धे आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पुजा कालकुंद्री गावचे डेप्युटी सरपंच श्री संभाजी राणबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली...स्पर्धेचे उद्घाटन श्री तुलसीदास लक्ष्मण जोशी यांच्या रेबीन कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले..या स्पर्धेचे सुत्रसंचालन श्री विनायक कांबळे सर यांनी केले.. आभार श्री अमोल कोले यांनी मांडले...

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.