सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये याकरिता 13 जण दुर्गादेवी उत्सवात बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार.
सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये याकरिता 13 जण दुर्गादेवी उत्सवात बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार.
खुणाचा प्रयत्न करणे,दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, दारू पिऊन जमाव एकत्र करणे, जिल्हाअधिकाऱ्यांच्या आदेशाच उल्लंघन करणे, अशा अनेक विविध गुन्ह्यात सहभाग असलेल्या 13 जणांना बोरगावं पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश- मा.राजेश जाधव.(तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सातारा) यांच्या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144(2) मधील अधिकारान्वये 17/10/2023 ते 25/10/2023 एवढ्या कालावधीकारिता हद्दपार करण्यात आले असून बोरगावं पोलीस निरीक्षक श्री.रवींद्र तैलतुंबडे यांच्याकडे अंमलबजावणी सोपवन्यात आली आहे. हद्दपार केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे -(1) विशाल विठ्ठल यादव. रा. अतीत.ता.जि सातारा.(2)ऋषिकेश (उर्फ) गजानन दत्तात्रय कारंडे.रा. अतीत ता.जि.सातारा.(3)सुरज संतोष जाधव रा.अतीत.ता. जि. सातारा (4)रविराज (उर्फ) नान्या विठ्ठल यादव. रा.अतीत ता.जि. सातारा.(5)बाजीराव बबन कामाने रा. सासपाडे. ता. जि. सातारा.(6)योगेश दिलीप अवघडे. रा.बेघरवस्ती सासपाडे. ता. जि. सातारा.(7) चंद्रकांत दिनकर सावंत रा. वेणेगाव ता. जि. सातारा (8)अंकुश शिवाजी सावेकर. रा.अतीत.ता.जि.सातारा. (9)काकासाहेब राजाराम सासणे. रा अतीत. ता. जि. सातारा.(10)पांडुरंग श्रीरंग मोहिते. आंबेवाडी.ता.जि. सातारा.(11) तानाजी मुरलीधर कमाने रा. सासपाडे ता जि सातारा.(12) हरिदास रामचंद्र राठोड. रा अपशिंगे ता. जि. सातारा.(13)शशिकला गुलाब मुलाणी. रा.टिटवेवाडी ता.जि.सातारा. ह्या तेरा जणांना मौजे बोरगाव पोलीस ठाणे येथील हद्दीतुन सार्वजनिक दुर्गा देवी व दसरा सण 17/10/2023 ते 25/10/2023 एवढ्या कालावधीकारिता हद्दपार केले गेले आहे.
Comments
Post a Comment