कृष्णात पाटील यांचे निधन.
कृष्णात पाटील यांचे निधन.
राधानगरीप्रतिनिधी विजय बकरे, राधानगरी तालुक्यातील कथेवाडी येथील प्रगतशील शेतकरी कृष्णात मारुती पाटील यांचे वयाच्या 61 व्या वर्षी आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे दोन मुली जावई पुतण्या सून नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन रविवार दिनांक एक , ऑक्टोंबर 2023 रोजी क थे वाडी तालुका राधानगरी येथे होणार आहे.
Comments
Post a Comment