निधन वार्ता.
निधन वार्ता.
विजयमाला घाटगे
तुरंबे ता.राधानगरी येथील विजयामाला रामचंद्र घाटगे (वय ७२) यांचे निधन झाले.मुरगूड मधील औषध व्यावसायिक युवराज घाटगे यांच्या त्या आई होत.त्यांच्या मागे पती,मुलगा,दोन सुना, दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.

Comments
Post a Comment