वेंना नदीपात्रात गणपती विसर्जनाकरिता भाविकांची गर्दी .
वेंना नदीपात्रात गणपती विसर्जनाकरिता भाविकांची गर्दी.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा विभाग प्रतिनिधी
अमर इंदलकर
-------------------------------------
सातारा: मोठ्या भक्तिमय वातावरणात सातारा येथील वेंना नदीपात्रात गणपती बाप्पांचे विसर्जन करताना भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली. या ठिकाणी वर्ये, पानमळेवाडी, मोलाचा ओढा, नेले, किडगावं, रामनगर, सैदापूर. इत्यादी गावातील भाविकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापन करताना पोलीस सज्ज होते. वाहतूकीची कोंडी पोलिसांनी होऊन नदेता योग्य जवाबदारी पार पाडली.
Comments
Post a Comment