भारत एकसंघ जोडण्याची ताकद राष्ट्रभाषेत- प्रा.डॉ.माधवी जाधव.

भारत एकसंघ जोडण्याची ताकद राष्ट्रभाषेत- प्रा.डॉ.माधवी जाधव.

भारत एकसंघ जोडण्याची ताकद राष्ट्रभाषेत असून सर्वांनी हिंदी राष्ट्रभाषेचा सन्मान करावा, असे आवाहन विवेकानंद महाविद्यालयाच्या माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.माधवी जाधव यांनी केले.कोपर्डे (ता.करवीर)येथील स.ब.खाडे महाविद्यालयात हिंदी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.एस.ब्ती.राऊत होते.प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.के.पाटील यांनी केले.आभार प्रा.एस.एस.चौगले यांनी मानले. 

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.