सातारा जिल्ह्यात १९ ऑगस्ट पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश लागू:- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
सातारा जिल्ह्यात १९ ऑगस्ट पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश लागू:- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.
----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
किरण अडागळे.
----------------------------------------------
सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५२(सुधारणा अध्यादेश) मुंबई पोलीस अधिनियम २०१४ चे कलम ३७(११) (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांच्या दिनांक ८ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपासून १९ ऑगस्ट २०२३ चया रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे
Comments
Post a Comment