ई रेशन कार्ड कार्य शाळेचे आयोजन.

 ई रेशन कार्ड कार्य शाळेचे आयोजन.

-------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

-------------------------------------------------------

कोल्हापूर : काल शुक्रवार दि.४/८/२०२३ रोजी महसूल सप्ताहाअंतर्गत पुरवठा शाखा करवीर व करवीर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने ई रेशनकार्ड कार्यशाळेचे आयोजन शाहू स्मारक, दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले होते.या कार्यशाळेकरिता करवीर प्रांताधिकारी श्री.हरीष धार्मिक, तहसीलदार श्री.स्वप्निल रावडे,पुरवठा निरीक्षक दत्तात्रय पाडळकर,सिएसी जिल्हा समन्वयक श्री.जिवन शिंदे,संघटना अध्यक्ष श्री.संदीप पाटील, उपाध्यक्ष श्री.तुकाराम खराडे, सचिव श्री.नामदेव गावडे व तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.