असे एक रक्षाबंधन.
असे एक रक्षाबंधन.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी शाळेतील मुलांनी शाळेचे उपक्रम व वैशिष्ट्य असणाऱ्या नाविन्यपूर्ण राख्या बनवल्या. शाळेच्या उपक्रम, गुणवत्ता यांचा प्रसार व्हावा यासाठी राख्यांची मुलांनी गावामध्ये विक्री केली. बहीण भावाच्या अतूट नात्याचा हा सण. समाज आणि शाळा यांचाही असाच अतूट स्नेहभाव राहावा यासाठी शाळेने हा अनोखा उपक्रम राबवला. ग्रामपंचायत सदस्य यांनी ग्रामसभेत भरभरून राख्या खरेदी केल्या व मुलांचा आनंद द्विगुणित केला.
Comments
Post a Comment