रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

 रिपब्लिकन सेना व समविचारी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन.

छ शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या वर कठोर कारवाई करून त्यांचा मास्टर  माइंड चा शोध घेऊन कारवाई व्हावी त्याचबरोबर याच अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था बिघडून पाहणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी महामानवांचा आव्हान करणारे सतत वक्तव्य करून समाजामध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या मनोहर भिडे यांना तातडीने अटक करून कट्टर कारवाई करण्यात यावी आणि कायदा सर्वांसाठी एकच आहे हे शासनाने दाखवून द्यावे या मागणीकरिता जिल्हाधिकाऱ्याला समोर सोमवार दि 28 -8- 2013 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी रिपब्लिकन सेनेच्या व समविचारी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत आंदोलनास उपस्थित राहावे असे आव्हान रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.