राधानगरी .मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा ,
राधानगरी .मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा ,
राधानगरी येथील तहशील कार्यालयाच्या पटांगणामध्ये 76 वा प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण समारंभ माननीय तशिलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना राधानगरी पोलीस स्टेशनचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,, खान यांच्या हस्ते.
ध्वज सलामी देण्यात आली यावेळी इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करण्यात आले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हणण्यात आले..
76 व्या प्रजासत्ताक दिनास राधानगरी येथील सर्व शाळेचे विद्यार्थी शिक्षक तसेच सर्व शासकीय कर्मचारी व अधिकारी व राजकीय नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते.
राधानगरी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डी एम जी मलि द वाले यांच्या हस्ते न्यायालय आवारात ध्वजारोहण करण्यात आले..
राधानगरी पंचायत समिती च्या कार्यालयाच्या आवारात डॉक्टर संदीप भंडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य व कार्यालयामधील सर्वाधिकारी उपस्थित होते.
राधानगरी एसटी आगारांमधील 76 वा ध्वजा रोहन आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आगारातील कर्मचारी अधिकारी चालक वाहक मेकॅनिकल हजर होते..
राधानगरी ग्रामपंचायत मध्ये 76 वा ध्वजारोहण समारंभ सरपंच सौ सविता भाटळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसरपंच व सदस्य व कर्मचारी वर्ग हजर होता
Comments
Post a Comment