वसंतराव मानकुमरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.
वसंतराव मानकुमरे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.
-------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
शेखर जाधव
-------------------------------------------
जावलीकरांची जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे मागणी.
जावली तालुक्याचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या विधायक,राजकीय कामाचा सन्मान व्हावा यासाठी विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशा मागणीचे निवेदन तमाम जावलीकरांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले.
मानकुमरे भाऊंचे जावली तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान माथाडी कामगार युनियन या माध्यमातुन योगदान. सामान्या नागरिकांना केलेले मदतकार्य समाजसेवा व या कार्याची दखल घेऊन त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी ही जावली करांकडुन मागणी होत आहे असे निवेदनही देन्यात आले आहे .हे मिळण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू अशी ग्वाही धैर्यशील कदम व आ शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली आहे मानकुमरे भाऊंना मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांच्याकडे मागणी करणार असल्याचे आ शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
Comments
Post a Comment