सातारा जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला आपत्कालीन साहित्याचे वाटप.
सातारा जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला आपत्कालीन साहित्याचे वाटप.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा विभाग प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------------
सातारा::आपत्कालीन परिस्तिथी हाताळण्याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज असून, प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील रेस्क्यू टीम सतर्क ठेवण्यात आली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत रेस्क्यू टीम ला साहित्य वाटप करण्यात आले, या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment