Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजा पैकी पाच दरवाजे खुले झाले.

 राधानगरी  धरणाचे सात स्वयंचलित दरवाजा पैकी पाच दरवाजे खुले झाले.

राधानगरी धरण परिसरात पावसाळा जोर असल्याने राधानगरी  धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे पैकी आज सकाळी आठ पंधरा पासून दुपारी पाच दरवाजे आज दुपारी एक वाजून 23 मिनिटापर्यंत पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत या पाच दरवाज्यातून 7140 सी यु एस इ सी व बी ओ टी पॉवर्स मधून असा 8540 सी यु एस इ सी पाण्याचा विसर्ग भोगावती नदी त होत असल्याने भोगावती नदीकाठी लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती पाटबंधारे  खात्याने केले आहे.

Post a Comment

0 Comments