पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचा खुले झालेले सर्व स्वयंचलित दरवाजा बंद.

 पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचा खुले झालेले सर्व स्वयंचलित दरवाजा बंद.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

-----------------------------------

राधानगरी धरण परिसरात काल रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचा स्वयंचलित एक दरवाजा आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी बंद झाला तर आज रात्री आठ व आठ पंधरा वाजत खुले झालेले स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून धरण परिसरात आजचा पाऊस 97 मिलिमीटर इतका झाला असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.

राधानगरी धरण परिसरात काल सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे पाच दरवाजे पैकी एक स्वयंचलित दरवाजा शुक्रवारी पहाटे चार वाजून चार मिनिटांनी बंद झाला तर आज रात्री आठ व आठ पंधरा वाजता खुले झालेले पाच स्वयंचलित बंद झाले असून, राधानगरी धरणाचे पाणी पातळी ३४६.६६ तर पाणीसाठा ८२००.54 इतका आहे धरण परिसरात आजचा पाऊस 97 मीटर इतका झाला आहे तर पावर हाउस मधून चौदाशे सी यु एस इ सी तर एक जून ते 28 जुलै अखेर 2473 मिलिमीटर मीटर पाऊस झाला असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आले, 

काळामवाडी धरण 63.98% भरले असून पाण्याची पातळी 637.70 फूट व पाणीसाठा 460.08 दशलक्ष घनफूट व धरण परिसरात आज 24 मीटर पाऊस झाला असून एकूण पाऊस 1663 मिलिमीटर झाला आहे.

तुळशी धरण परिसरात 42 मिलिमीटर पाऊस झाला तर एकूण पाऊस 1970 मिलिमीटर झाला व पाण्याची पातळी 608. 27 फूट तर पाणीसाठा 58.35 दशलक्ष घनफूट आहे.


Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.