अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AICL)पीक विमा प्रचार चित्र रथाचे उद्घाटन.

  अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AICL)पीक विमा प्रचार चित्र रथाचे उद्घाटन.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज. महाराष्ट्र

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर

-----------------------------------

 आनंदात पार पडले , भारतीय संस्कृती नुसार शुभ कामाची सुरुवात पूजा करून आणि नारळ फोडून केली जाते त्याच प्रमाणे मा. तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर मॅडम सर ह्यांनी AIC च्या चित्र रथाची पूजा करून नारळ फोडून , आणि हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांना 31 तारखेच्या आत पिक विमा काढण्याचे आवाहन केले.त्या वेळी तालुका कृषी अधिकारी मा. घोलप मॅडम सर, तसेच मंडळ अधिकारी श्री विलास वाघ सर आणि इतर शेतकरी वर्ग व अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी चे तालुका व्यवस्थापक श्री विवेक डोंगरे, श्री नितेश वाघ,संकेत देशमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.