जिल्हा परिषद शाळा आंबेघर काढली दिंडी.

 जिल्हा परिषद शाळा आंबेघर काढली दिंडी.

आषाढी एकादिशी   निमित्त विविध पारंपारीक वेशात ' वारकरी व संताचा वेश धारण करूण जिल्हा परिषद शाळा आंबेघर तर्फ कुडाळ या शाळेतील विद्यार्थीनी तीर्थक्षेत्र  प्रति पंढरपूर करहर ता जावळी या क्षेत्रा पर्यत दिंडी सोहळा काढला .बुधवार दि .28/06/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथ. शाळा आंबेघर तर्फ कुडाळ शाळेची दिंडी श्री तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर करहर ता .जावली येथे आयोजित करण्यात आली . शाळेतील विदयार्थ्यांनी , आंबेघर गावातील भजनी मंडळ, माता पालकवर्ग,ग्रामस्थ मंडळ तसेच अंगणवाडी सेविका साळुंखे मॅडम  व मदतनीस दिघे मॅडम यां सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.   वादनाच्या तालावर  ठेका देत नाच च गात  उत्साही वातावरणात करहर पर्यत सहभाग घेतला . तेथील भाविकांनी दिंडीचे स्वागत केले.आंबेघर शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाबुराव बामणे,श्री.महेश पालकर, श्री. निखिल परकाळे यां शिक्षकांनी  दिंडीचे आयोजन केले . शाळेच्या दिंडीला ग्रामस्थ मंडळ करहर यांनी ट्रॉफी देऊन सन्मानित केले .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.