सर्व सामान्य नागरिकांसाठी काम करणार :-प्रांताधिकारी सुधाकर भोसले सातारा.

 सर्व सामान्य नागरिकांसाठी काम करणार :-प्रांताधिकारी सुधाकर भोसले सातारा.

 सातारा येथील वादग्रस्त ठरलेल्या प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या जागी शासनाने प्रांताधिकारी म्हणून सुधाकर भोसले यांची नियुक्ती केली आहे.  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी नुकतेच प्रांताधिकारी कार्यालयात संवाद साधला असता प्रांताधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, जेव्हा मी उपलब्ध कार्यालयात असेन तेव्हा ‌नागरिक केव्हाही त्यांच्या कामासाठी भेटु शकतात. तसेच शासन आपल्या दारी अंतर्गत विविध ठिकाणी  प्रामुख्याने ठोसेघर, मर्ढे व इतर ग्रामीण भागात नागरिकांनी संवाद साधताना शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून रेशनकार्ड , विविध प्रकारचे दाखले, अवजारे वाटप करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांना जागेवरच माझ्या पातळीवर असणारे निर्णय देऊन प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे.  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.