भणंग मध्ये आषाढी एकादशी साजरी.
भणंग मध्ये आषाढी एकादशी साजरी.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पाडूरंग , आषाढी एकादशीच्या निमित्ताने.
हनुमान उदय मंडळाच्या सहभागातून व भणंग ग्रामस्थाच्या सहकार्याने आणि ज्ञानेश्वर भजन मंडळ याच्या मदतीने पाहटे ४:०० वाजल्यापासून विठ्ठल - रुक्मिणी यांचे स्नान व अभिषेक करूण पुज्या आरती करुण विठ्ठलाची महापुज्या करण्यात आली . दिवसभर भजणी मंडळानी विविध प्रकारचे अभंग वाणीतून भजन गायले . दर्शण घेणाऱ्या भक्तांन साठी फराळ वाटप करण्यात आले . विठ्ठल भकाकडून फराळ वाटप करण्यात आला.केसकरवाडी , कुभारगणी विठ्ठल भक्तानी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला
Comments
Post a Comment