नुने पिकअप शेड तळीरामाचा ध्रुम पानाचा आडा.
नुने पिकअप शेड तळीरामाचा ध्रुम पानाचा आडा.
सातारा महाबळेश्वर ह्या चार पदरी रस्त्यावर नुने नावाचे गाव ' सुप्रसिद्ध गाव सर्व जातिधर्माचे लोक गुणी - गोविंदाने नांदतात तेथे सहकारी व शासकीय सर्व सुख सोयी आहेत ऐवढे सर्व असताना एक मनात खंत येते ती हे दृष्य पाहुण समोरील पिकअप शेड पुर्वी रहदारीचे होते चहाचा स्टॉल सुधा होता आता शेड आहे पण नसल्या सारखे आहे कारण तेथे चिलीम गाज्या ओढण्यासाठी तळीरामाचा आडाच बनला आहे पण हे दिवसा ढवळ्या हा प्रकार चालतो कसा ? हा प्रकार पाहुण हि संबधीत खात्यातील व पोलिस वर्धीतीने कितेक शासकीय कामगार ये - जा करताता त्यांच्या नजरेस हा प्रकार येत नाही का ? हाम ही चूप - तुम्हही चूप कसा प्रकार आहे कि काय ? असा सवाल जनतेतून उमटत आहे.
तर संबधीत खात्याने याचा बंदोबस्तात करावा हि नुने ग्रामस्थांची मागणी आहे.
Comments
Post a Comment