आरपीआय आठवले गटाकडून MSEB विरोधात आंदोलन.
आरपीआय आठवले गटाकडून MSEB विरोधात आंदोलन.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रवि पी. ढवळे
नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी
------------------------------------
नवी मुंबई :- आरपीआय आठवले गटाचे नवी मुंबईतील दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे यांनी ईलटणपाडा मधील वायरमेन राहुल मोगले मुळे नागरिकांना होत असलेला त्रास व त्यांना नोटीस न देता त्यांचे MSEB चे मीटर काढून नेने व वृध्द महिलेशी नशेमध्ये उलट सुलट बोलणे या संदर्भात सागर सोनकांबळे यांनी ऐरोली मधील MSEB मध्ये नागरिकांचा मोर्चा नेऊन अधिकाऱ्याच्या कानावर ही बाब टाकली व त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी सुद्धा केली.
महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा.नवी मुंबई निरीक्षक माननीय .सिद्धरामजी ओहोळ .आणि नवी मुंबई युवा अध्यक्ष.एडवोकेट यशपाल जी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सागर भाऊ सोनकांबळे अध्यक्ष . दिघा विभाग यांच्या वतीने ऐरोली येथील एम एस सी बी वरती मोर्चा नेण्यात आला करण्यात आला.
Comments
Post a Comment