लिपिक सागर लाळगेवर कारवाई करा - किरण अडागळे सातारा जिल्हा प्रतिनिधी.

लिपिक सागर लाळगेवर कारवाई करा - किरण अडागळे  सातारा जिल्हा प्रतिनिधी

-------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------

 सातारा ;उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथील लिपिक सागर लाळगेवर कारवाई करा -:किरण अडागळे  फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी.

----------------------------------------------------------------------------------

सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा  करा. 👇👇👇👇👇    

---------------------------------------------------------------------------------

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सातारा येथील लिपिक सागर लाळगे याने पुर्वी व्हायरल व्हिडिओ मध्ये एक नंबर साहेब कमिशन घेतात असा व्हिडिओमध्ये खुलासा केला होता पण शासनाच्या परवानगी शिवाय सरकारी कर्मचारी यांना मुलाखत देता येत नाही.सदर व्हिडिओ आमच्या यु टयुब चॅनेलवर प्रदशिर्त झालाहोता व लिपिक सागर लाळगे यांच्या कारवाई करावी म्हणून तक्रार दाखल केली होती.परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण साहेब सागर लाळगे यांच्या वर खात्यांतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे. सागर लाळगे यांच्या मनात त्याच्या विरोधात बातमी लावली म्हणून राग असुन ,तु कसा पत्रकार म्हणून काम करतोस अशी धमकी दिली होती व या संदर्भात सागर लाळगे याचेवर कारवाई करावी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना लेखी तक्रार दिली होती. लिपिक सागर लाळगे याने दिलेला खुलासा करा की खोटा माहीत नाही. परंतु सदर खुलासा प्रमाणे मला दिलेले पत्र चुकीचे असुन लोकशाही मार्गाने माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत.मी बातमी लावल्याचा राग असल्याने माझे चारित्र्यहनन केले आहे याबाबत लिपिक सागर लाळगे याचेवर कारवाई करावी म्हणून तक्रार दाखल केली आहे न्याय न मिळाल्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आंदोलन करणारअसल्याचे अर्जात नमूद केले आहे.

आदित्य ठाकरे सरपंच तरी होतील का? नितेश राणे.

https://youtu.be/191FPo9bhUQ

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.